संक्षिप्त व्यक्ति-चरित्र मालिका

स्वामी विवेकानंदांना भेटलेल्या व्यक्ति

आपल्या आयुष्यात, स्वामी विवेकानंद अनेक देशात, शेकडो ठिकाणी हिंडले. या प्रवासात ते हजारो लोकांना भेटले.

स्वामीजींनी अनेक जणांना प्रेरणा दिली तर या लोकांचाही त्यांच्या आयुष्यावर काही ना काही प्रभाव पडला. यातील काही लोक मुळातंच सुप्रसिद्ध होते, काही स्वामीजींच्या भेटीमुळे प्रकाशात आले आणि काही मात्र जगाच्या दृष्टीने साधारणपणे अप्रकाशीत राहीले.

या मालिकेत, आपण स्वामीजींच्या प्रवासात त्यांना भेटलेल्या काही व्यक्तिंची माहिती घेणार आहोत. ही एक संक्षिप्त व्यक्ति-चरित्र मालिका आहे. आम्ही सुरवातीला मराठी आणि इंग्रजीमधून ही चरित्रे सादर करत आहोत. कालांतराने शक्य झाल्यास हिंदी, बंगाली इ. विविध भाषात सादर करण्या्चा आमचा मानस आहे.

चला तर मग, या अदभुत आणि भाग्यवान व्यक्तिंच्या चरित्राची ओळख करून घेउया…

सामाजिक कार्यकर्त्या,  भारत-राष्ट्रभक्त

भारत-राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सेनानी

संशोधक, शास्त्रज्ञ

उद्योजक

विचारवंत, भारतीय साहित्य संशोधक, संस्कृत पंडित

फ्रेंच ओपेरा गायिका

अमेरिकी लेखिका व समाजसेविका

नोबेल पारितोषिक विजेते १९१५ (साहित्य)

ब्रिटिश लिपिक

लवकरंच आणखीही व्यक्तिंची चरित्रे घेउन येत आहोत…